शाळेबद्दल दोन शब्द

 शाळेचे नाव

            जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव पानोथपाडा ,तालूका -डहाणू  जिल्हा :-पालघर.

शाळा स्थापना वर्ष
२००६ 

शाळेचा संकेतांक
२७३६०३०५८०१

शाळेची एकूण जागा
१००० चौ. मी.

गावाचे नाव
दहिगाव पानोथपाडा

स्थानिक प्राधिकरणाचे नाव
धानिवरी

 समूह साधन केंद्र
चारोटी

 गट साधन केंद्र
डहाणू

 जिल्हा
पालघर.



                 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव पानोथपाडा शाळेची  स्थापना सन 2006 मध्ये झाली.डहाणू पासून 32 किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात, खळखळ वाहना-या सुसरी नदीच्या काठावर आमची शाळा वसलेली आहे. शाळेत इयत्ता १ली ते ५वी पर्यंत वर्ग असून शाळेची आजची पटसंख्या 73 आहे.  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा  यासाठी शाळेत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.उदा.थोरव्याक्तींच्या जयंती व पुण्यतिथी,वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,क्रीडा स्पर्धा,यासारख्या विविध स्पर्धा. याशिवाय परिसर भेट.
              विद्यार्थ्यांना स्वयं अध्यापनात गोडी वाटावी यासाठी स्व निर्मित ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती, आकर्षक वर्ग सजावट ,बोलक्या पताका ,तरंग चित्र  तयार करण्यात आले आहेत.
शाळेस 2 वर्गखोल्या  प्रशस्थ क्रीडांगण ,स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा , स्वयंपाक गृह, रॅम्प सुविधा,असून 2 शिक्षक कार्यरत आहेत.


No comments:

Post a Comment